In Loving Memory & Blessings

Late Shri Sunil Dawange
Late Shri Sunil Dawange always stood firmly for the education and future of his children.
He believed that knowledge is the strongest foundation for a successful life and never hesitated to struggle and work hard for it.
His values of discipline, dedication, and honesty continue to guide us every day.
The Trimurti Classes stands today as a humble tribute to his vision and lifelong commitment to education.
We move forward with his blessings, striving to shape young minds and brighter futures.
स्व. श्री. सुनील दवंगे
स्व. श्री. सुनील दवंगे यांनी आपल्या आयुष्यात नेहमीच शिक्षणाला सर्वोच्च स्थान दिले.
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ते सदैव ठामपणे उभे राहिले आणि अथक परिश्रम घेतले.
शिस्त, कष्ट आणि प्रामाणिकपणा ही त्यांची मूल्ये आजही आम्हाला मार्गदर्शन करतात.
त्रिमूर्ती क्लासेस ही त्यांच्या शिक्षणावरील श्रद्धेची आणि स्वप्नांचीच फलश्रुती आहे.
त्यांच्या आशीर्वादानेच आज आम्ही विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवत आहोत